
पुणे :- वडगाव शेरी परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त पुढे वाचा…
पुणे :- पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची पुढे वाचा…
पुणे :- ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पुढे वाचा…
नागपूर:- नागपूर मधील वर्धमाननगर येथील कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी ६ वाजता १० ठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख रक्कम आणि लॉकर्स ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नागपुरातील पुढे वाचा…
अकोला:- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्ह्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १३ लाख ८३ हजार पुढे वाचा…
नाशिक :- मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशिकमध्ये देखील सकल पुढे वाचा…
नाशिक:- गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत होते. देशभरात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलो दराने कांदा काही दिवसांपासून विकला जात आहे. कांदा चाळीत साठवलेल्या कांदाही संपत आल्यामुळे दरात पुढे वाचा…
जालना :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण पुढे वाचा…
दिल्ली:- दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावलं. त्यानुसार अरविंद केजरीवाल आज ( २ नोव्हेंबर पुढे वाचा…
मुंबई ;- घरगुती, कौटुंबिक वाद हे वेळच्यावेळीच संपवलेले बरे. ते धुमसत राहिल्यास एखाद दिवस त्याचा असा स्फोट होतो की क्षणात सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली पुढे वाचा…
मुंबई- राज्यात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने आज तोडगा काढण्याकरिता सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीत सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, पुढे वाचा…
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर राज्य सरकार हे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि पुढे वाचा…
पुणे:-मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. रुग्णवाहिका जाळून खाक झाली आहे.पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिकेला आग लागून तिचा स्फोट झाला आहे.रुग्णवाहिकेचे स्फोटामुळे उडालेले पार्ट रोडच्या बाजूला पुढे वाचा…
पुणे :- रिक्षाची वाट बघत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तृतीयपंथीयाला डोक्यावर बीअरची बाटली मारून आणि चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याच्या तीन मैत्रिणींनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण पुढे वाचा…
पुणे :- पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पुढे वाचा…