जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

जम्मू-काश्मीर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
जम्मू-काश्मीर – दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

Leave a Reply