माऊंट मनास्लू बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन

केदारनाथमध्ये हिमस्खलनानंतर आता नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन पाहिला मिळालं. या भयानक हिमस्खलनाचा सर्वात मोठा तडाख्या माऊंट मनास्लू बेस कॅम्पला बसला आहे. या हिमस्खलनाचा भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
या घटनेत 3 गिर्यारोहकांचा बळी गेला तर 5 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. तर 7 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. नेपाळच्या मनास्लू पर्वतावर सोमवारीही हिमस्खलनामुळे दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. कॅम्प IV च्या अगदी खाली असलेल्या मार्गावर हिमस्खलन झाले. मग त्याचे साथीदार गिर्यारोहकांसाठी कॅम्पमध्ये रसद घेऊन जात होते.

Leave a Reply