सुशांतच्या जीवनावर चित्रपट बनवण्याला वडिलांचा विरोध, दिल्ली न्यायालयाने याचिका फेटाळली

दिल्ली हाईकोर्टाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री बनविण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. ही याचिका सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी केली होती. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने 2 जून रोजी या प्रकरणात निर्णय राखून ठेवला होता. जस्टिस संजीव नरुला यांनी हा निर्णय दिला.

नवी दिल्ली - दिल्ली हाईकोर्टाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री बनविण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. ही याचिका सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी केली होती. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने 2 जून रोजी या प्रकरणात निर्णय राखून ठेवला होता. जस्टिस संजीव नरुला यांनी हा निर्णय दिला.

Leave a Reply