• मुख्य बातम्या
  • राजकीय
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • देश
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • तज्ज्ञांचे ब्लॉग
  • विदेश
  • थेट प्रेक्षेपण
  • आमच्याविषयी
    • संपर्क
    • जाहिराती
 
WWW.LIFEPUNE.COM..लाईव्ह अपडेट....….UPDATE....www.lifepune.com....BREAKING NEWS....गोविंदा रे गोपाला, उत्साह शिगेला....UPDATE.... दहिहंडीला राजकीय नेते, कलाकारांची हजेरी....दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यातच वरुणराजाने कालपासून हजेरी लावल्याने गोविदांचा भर पावसात जल्लोष सुरु आहे. अनेक ठिकाणच्या दहिहंड्यांना राजकीय नेते, कलाकर हजेरी लावत आहे....UPDATE.... मुंबईसह राज्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अनेक ठिकाणी थरावर थर रचत गोविंदांनी सलामी दिली आहे. अनेक ठिकाणच्या दही हंडीला गोविंदाचे पथक गर्दी करत आहे. दहीहंडीच्या उत्साहात, गोविंदाचा जल्लोष ओसंडून वाहत आहे....UPDATE.... मराठा आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय करणार नाही-मुख्यमंत्री....मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. त्यासाठी न्यायपालिकेला विनंती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण देत असताना इतर समाजावर अन्याय करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले....UPDATE.... निजाम कालीन मराठा-कुणबी नोंदी तापसण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करेल. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचे अध्यक्ष असतील....UPDATE.... मराठवाड्यातील नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबीचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळतील. याविषयीच्या GR ची प्रत घेऊन अर्जुनराव खोतकर जरांगे पाटील यांच्या भेटीला. दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. जीआर वाचून दाखविण्यात आला....UPDATE... सरकारकडून कुणबी दाखल्याचा जीआर जारी....मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी दाखल्याचा जीआर जारी करण्यात आला. अर्जुनराव खोतकर हे जीआर घेऊन उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे....UPDATE.... देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदर दौरा रद्द....पावसामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदर दौरा रद्द झालाय. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उडू शकत नाही. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द झालाय. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत.....UPDATE........UPDATE.... ....WWW.LIFEPUNE.COM....UPDATE........UPDATE...
ताज्या घडामोडी :-
  • भारती विद्यापीठ पोलिसांनी दुचाकी चोरास ठोकल्या बेडया
  • इंडियाज बेस्ट डान्सर 3 मध्ये रवीना टंडन म्हणते, “माझे विनोदाचे टायमिंग सुधारले, ते गोविंदामुळे
  • लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक, २७ ऑक्टोबरला रिलीजनंतर होणार मनोरंजनाचा धमाका .
  • नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा;- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
  • नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं;- संजय काकडे
  • मोरोक्कोमध्ये 120 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप 296 जणांचा मृत्यू
  • पुण्यातील दहीहंडी उत्सवाला गालबोट ;ढोल ताशा पथक व मंडळाचे कार्यकर्ते भिडले
  • नागपुरमध्ये सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी स्वस्त
  • सावनेर तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
  • जेलर’मधील ज्येष्ठ कलाकाराचे निधन! चित्रपटसृष्टीत शोककळा

क्राईम

एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

September 8, 2023
untitled

मुंबई:- मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकमध्ये पँटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली पुढे वाचा…

क्राईम

मुंबईतील मीरा रोड भागात पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

August 26, 2023
crime husband wife

मुंबई:-नैराश्यात सापडलेल्या एका महिलेने आपल्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मीरा रोड भागात घडली आहे. या महिलेला मानसिक आजार होता. पोलिसांनी तिला अटक केली आहे. रमेश गुप्ता पुढे वाचा…

क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना अटक, शस्त्रसाठ्यासह दरोड्याचे साहित्य जप्त

August 10, 2023
Untitled6

भंडाऱ्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरी, घरफोडी, हल्ले अशा घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज पुन्हा अशीच घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. भंडारा:- दरोड्याच्या तयारीत आलेल्या आठ जणांना शस्त्रसाठ्यासह पुढे वाचा…

क्राईम

बहिणीशी प्रेमविवाह केला भडकला तरुण, दाजीवर कुऱ्हाडीने सपासप वार

July 5, 2023
Untitled5

भंडारा:- राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना राज्यात घडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. पुढे वाचा…

क्राईम

आईच्या प्रियकरासोबत दोन भावांचं धक्कादायक कांड; पोलिसांनी 16 तासांत लावला छडा

June 13, 2023
murder

सोलापूर:- करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळला होता. पोलीस तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांत पुढे वाचा…

क्राईम

स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या

May 5, 2023
Untitled8

स्टेटस अपडेट केल्यानंतर अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. कोल्हापूर :- वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक पुढे वाचा…

क्राईम

गोल्डी ब्रार कॅनडात मोस्ट वॉन्टेड घोषित, लॉरेन्सचा विश्वासू टॉप-25 गुन्हेगारांच्या यादीत; सिद्धू मुसेवालाची केली होती हत्या

May 2, 2023
goldy

अमृतसर:- पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार गँगस्टर सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रारचा भारतानंतर कॅनडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश झाला आहे. त्याचे नाव कॅनडा सरकारच्या “बी ऑन द लुक पुढे वाचा…

क्राईम

अमृतपालच्या पत्नी किरणदीप लंडनला जाणार होती; इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले

April 20, 2023
amrutlals wife kirandeep

अमृतसर:-वारिस पंजाब देचा म्होरक्या अमृतपालची पत्नी किरणदीपला गुरुवारी अमृतसर विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले. श्री गुरु रामदास जी इंटरनॅशनल एअरपोर्टवरील अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. किरणदीप सकाळी 11.30 वा. अमृतसर विमानतळावर पुढे वाचा…

क्राईम

प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तलला अटक

April 18, 2023
arti mittal

प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तलला काल रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई:- भारतीय मनोरंजनसृष्टी या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. अशातच आता बॉलिवूडमधून मोठी येत पुढे वाचा…

क्राईम

कल्याण खडकपाडा परिसरात जबरी चोरी

April 9, 2023
khadakpada police station

मागच्या काही दिवसात कल्याणमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी काही घटनांचा छडा देखील लावला आहे. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण सुध्दा वाढवलं आहे. कल्याण : कल्याण पश्चिम परिसरातील मोहने भागातील पुढे वाचा…

क्राईम
  • ← जुन्या बातम्या

Connect with us

  • facebook
  • youtube

Archives

Recent Posts

  • भारती विद्यापीठ पोलिसांनी दुचाकी चोरास ठोकल्या बेडया September 9, 2023
  • इंडियाज बेस्ट डान्सर 3 मध्ये रवीना टंडन म्हणते, “माझे विनोदाचे टायमिंग सुधारले, ते गोविंदामुळे September 9, 2023
  • लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक, २७ ऑक्टोबरला रिलीजनंतर होणार मनोरंजनाचा धमाका . September 9, 2023
  • नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा;- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश September 9, 2023
  • नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं;- संजय काकडे September 9, 2023

Recent Comments

  • rohit p on काली पोस्टर वादामध्ये लीना मनिमेकलाई ने सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
  • deepak parmar on नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू
  • suresh vatve on नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू
  • suresh vatve on सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
  • sahil patil on सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
  • tukaram on Monsoon Session Live Updates : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे ताजे अपडेट्स, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ टीएमसी नेते सायकलवरून संसदेत
  • sejal pawar on “बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर” उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे
  • Ram shide on आषाढी वारी 2021 : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम

MaxUnisex Salon And Spa

max
  • मुख्य बातम्या
  • राजकीय
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • देश
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • तज्ज्ञांचे ब्लॉग
  • विदेश
  • थेट प्रेक्षेपण
  • आमच्याविषयी
© 2023 By Life Pune. All Rights Reserved. Design By LifePune.com
Top