
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परिक्षांच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त 15 मिनीटांचा वेळ नागपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा कोणत्या मोडमध्ये पुढे वाचा…