साैदीत यंदा 8 आंतरराष्ट्रीय इव्हेंट, दाेन विश्वचषकांचे आयाेजन; स्टार हॅमिल्टन, पॅकियाओही हाेणार दाखल

साैदी अरेबिया:- कतारने गतवर्षी फिफाच्या जागतिक स्तरावरील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचे यशस्वी आयाेजन केले. त्यामुळेच या देशाचे नाव जगाच्या कानाकाेपऱ्यात गाजले आहे. त्यापाठाेपाठ आयपीएलच्या आयाेजनातून संयुक्त अरब अमिरातने (यूएई) सर्वांचे लक्ष पुढे वाचा…