• मुख्य बातम्या
  • राजकीय
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • देश
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • तज्ज्ञांचे ब्लॉग
  • विदेश
  • थेट प्रेक्षेपण
  • आमच्याविषयी
    • संपर्क
    • जाहिराती
 
WWW.LIFEPUNE.COM..लाईव्ह अपडेट....….UPDATE....www.lifepune.com....….UPDATE….www.lifepune.com....update....www.lifepune.com....UPDATE.... गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मोदी सरकारकडून आनंदवार्ता....घरगुती कच्चा तेलावर विंडफॉल करात केली कपात....घरगुती कच्चा तेलाच्या उत्पादनाला मिळेल चालना....एटीएफवरील निर्यात शुल्क समाप्त....ग्राहकांना लवकरच मिळणार मोठा दिलासा....UPDATE.... धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर....जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विभागीय आयुक्ताकडे दिला लेखी अहवाल....धाराशिव जिल्ह्यातील 2 हजार 472 शेतकऱ्यांचे 1 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर नुकसान....जिरायत 1 हजार 92 हेक्टर, 360 हेक्टर बागायत व 73 हेक्टर फळबागचे नुकसान झाल्याचा अहवाल....धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक कळंब तालुक्यात 1 हजार 628 हेक्टर नुकसान, धाराशिव 174 तर उमरगा तालुक्यात 644 हेक्टर नुकसान....UPDATE.... पिंपरी चिंचवड मनपात एसीबीचा छापा....पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात एसीबीचा छापा....लिपिकाने ठेकेदाराकडे लाच मागितली....लाच स्वीकारताना लिपिक दिलीप आडे एसीबीच्या जाळ्यात फसला....या लाचेत वरिष्ठ अधिकाऱ्याचा ही वाटा असण्याची शक्यता....UPDATE.... पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करा....राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना....पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते लवकर पूर्ण होणार.....तोरणा किल्ला, सिंहगड किल्ला, पुरंदर किल्या, सासवड ते कापूरहोळ....या रस्त्यांची कामं मार्गी लावण्याचे आदेश....पुणे जिल्ह्यातील आमदारांसोबत रवींद्र चव्हाणांनी घेतली बैठक...UPDATE... जळगाव : अद्यापही आनंदचा शिधा पोहोचलाच नाही जिल्ह्यात 9 लाख 16 हजार आनंदाचा शिधा किट मंजूर....गुढीपाडवा आला तरी अद्यापही किट पॅकिंग सुरू....गुढीपाडव्याला नागरिक राहणार आनंदाच्या शिधापासून वंचित....आनंदाच्या शिद्यासाठी जिल्ह्यात अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार.;.. पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा पोहचला नाही....आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून....सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाहीय....उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता...UPDATE.... UPDATE.... पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा अद्याप नाही....पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा पोहचला नाही....आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून....सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाहीय....उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता....UPDATE.... नाशिकच्या :अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू....चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले....कृषीमंत्री अब्दुल सत्तर यांचा आज दौरा असल्याने पंचनामे सुरू....कृषी, महसूल विभागाच्यावतीने पंचनामे सुरू....UPDATE.... वाशिम : जिल्ह्यात गारपिटीने 4505 हेक्टर शेतीचे नुकसान नुकसानीचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज....1000 हेक्टरच्या वर शेत नुकसानीचे पंचनामे झाले....तलाठी, कृषी अधिकारी शेतात जाऊन पीक सर्व्हे करत आहेत....गहू, हरभरा, फळपिके, कांदा, भाजीपाला या पिकांचे गारपिटीने नुकसान....UPDATE....UPDATE...
ताज्या घडामोडी :-
  • OTT वर येतोय शाहरुखचा ब्लॉकबस्टर ‘पठाण’
  • पुतिन यांच्या अरेस्ट वॉरंटवर मेदवेदेव यांची ICCला धमकी:म्हणाले- कोर्टावर हल्ला होऊ शकतो, देव आणि मिसाइलपासून वाचणे अशक्य
  • सायबर हल्ले, जंगलातील वणवे रोखण्यासाठी प्रणाली विकसित; सी-डॅककडून निर्मिती
  • पुण्यात लतिफ बागवान टाेळीतील ११ गुंडावर पाेलिस आयुक्तांची माेक्का कारवाई
  • व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना बसला विजेचा तिव्र झटका युवकाचा जागीच मृत्यू
  • पंतप्रधान कार्यालयातील तोतया अधिकाऱ्याचे पुणे कनेकशन
  • गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक मेट्रो एप्रिलपासून धावणार
  • पुण्यातील रोझरी ग्रुपच्या संचालकाची 47 कोटीची मालमत्ता इडीकडून जप्त
  • पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटीच्या भाडेपट्टा जमिनी संदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
  • आदेश झुगारून दूर्गम भागात बदली केल्यामुळे ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना अवमान नोटीस

पुणे

सायबर हल्ले, जंगलातील वणवे रोखण्यासाठी प्रणाली विकसित; सी-डॅककडून निर्मिती

March 21, 2023
जंगलातील वणवे

पुणे: सायबर धोक्यांचे निरीक्षण, विश्लेषण आणि ते रोखण्यास सक्षम करणारे ‘हनीपॉट फ्रेमवर्क’, उपग्रहाकडून मिळालेली माहिती आणि वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जंगलातील वणवा पसरण्याचे क्षेत्र सांगू शकणारी ‘फायर स्प्रेड सिम्युलेशन पुढे वाचा…

पुणे

पुण्यात लतिफ बागवान टाेळीतील ११ गुंडावर पाेलिस आयुक्तांची माेक्का कारवाई

March 21, 2023
रितेश कुमार

पुणे :- पुण्यात भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्याचे हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या साकिब मेहबुब चाैधरी ऊर्फ लतिफ बागवानसह त्याच्या इतर ११ साथीदारांच्या गुन्हेगारी टाेळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पुणे पाेलीस पुढे वाचा…

पुणे

व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना बसला विजेचा तिव्र झटका युवकाचा जागीच मृत्यू

March 21, 2023
Untitled20

पुणे :- पुण्यातील कोथरूड परिसरात व्यायामाच्या साधनावर बसल्यावर विजेचा तिव्र झटका लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल शंकर नाकती (वय २३ वर्ष) राहणार भूगाव, दौलत पेट्रोल पंपाचया पाठीमागे, ता. मुळशी पुढे वाचा…

पुणे

पंतप्रधान कार्यालयातील तोतया अधिकाऱ्याचे पुणे कनेकशन

March 21, 2023
kiran patel conman

पुणे येथील विद्यापीठात सल्लागार पदावर नियुक्ती . विद्यापीठ प्रशासनाकडे किरण पटेल याचा प्रोफाईल आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन त्याची नियुक्ती करण्यात आली होती. पुणे:- पंतप्रधान कार्यालयात (पी एम ओ) पुढे वाचा…

पुणे

गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक मेट्रो एप्रिलपासून धावणार

March 21, 2023
DCIM100MEDIADJI_0076.JPG

पुणे:- एप्रिल महिन्यात पुणेकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो मार्गिका येणार आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक यादरम्यान मेट्रो मार्गिकेचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्च अखेरपर्यंत या पुढे वाचा…

पुणे

पुण्यातील रोझरी ग्रुपच्या संचालकाची 47 कोटीची मालमत्ता इडीकडून जप्त

March 21, 2023
Untitled19

पुणे :- पुण्यातील बहुचर्चित रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आली. यात रोझरी स्कूलची इमारत पुढे वाचा…

पुणे

पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटीच्या भाडेपट्टा जमिनी संदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

March 21, 2023
Untitled16

मुंबई : विधानभवन येथे सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसीत सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे वाचा…

पुणे

रांका ज्वेलर्सला एक कोटी रुपयांची फसवणूक करत लेखापालांनीच लुटले

March 20, 2023
ranka jewellers

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच मालकाची फसवणूक केली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव पुढे वाचा…

पुणे

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३४ गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही – शिंदे

March 20, 2023
eknath shinde

मुंबई :- राज्य शासनाने पुण्याच्या हद्दीलगतची २३ गावे सन २०२१ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास पुढे वाचा…

पुणे

संपात सहभागी शिक्षक अचानक कामावर, पूर्व हवेलीतील बहुतेक प्राथमिक शाळा चालू

March 20, 2023
Untitled10

पुणे :- राज्य कर्मचार्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात राज्यातील प्राथमिक शिक्षकांनीही सहभाग घेतला,जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले,दि.14 मार्च पासून हे कर्मचारी संपावर आहेत परंतु आणखी संप मिटलेला नसतानाही पुढे वाचा…

पुणे
  • ← जुन्या बातम्या

Connect with us

  • facebook
  • youtube

Archives

Recent Posts

  • OTT वर येतोय शाहरुखचा ब्लॉकबस्टर ‘पठाण’ March 21, 2023
  • पुतिन यांच्या अरेस्ट वॉरंटवर मेदवेदेव यांची ICCला धमकी:म्हणाले- कोर्टावर हल्ला होऊ शकतो, देव आणि मिसाइलपासून वाचणे अशक्य March 21, 2023
  • सायबर हल्ले, जंगलातील वणवे रोखण्यासाठी प्रणाली विकसित; सी-डॅककडून निर्मिती March 21, 2023
  • पुण्यात लतिफ बागवान टाेळीतील ११ गुंडावर पाेलिस आयुक्तांची माेक्का कारवाई March 21, 2023
  • व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना बसला विजेचा तिव्र झटका युवकाचा जागीच मृत्यू March 21, 2023

Recent Comments

  • rohit p on काली पोस्टर वादामध्ये लीना मनिमेकलाई ने सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
  • deepak parmar on नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू
  • suresh vatve on नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू
  • suresh vatve on सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
  • sahil patil on सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
  • tukaram on Monsoon Session Live Updates : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे ताजे अपडेट्स, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ टीएमसी नेते सायकलवरून संसदेत
  • sejal pawar on “बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर” उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे
  • Ram shide on आषाढी वारी 2021 : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम

MaxUnisex Salon And Spa

max
  • मुख्य बातम्या
  • राजकीय
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • देश
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • तज्ज्ञांचे ब्लॉग
  • विदेश
  • थेट प्रेक्षेपण
  • आमच्याविषयी
© 2023 By Life Pune. All Rights Reserved. Design By LifePune.com
Top