
यासंबंधी माझ्याशी त्यांची चर्चाही झाली होती. त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, अशा प्रकारची खरेदी तुम्हाला करता येणार नाही. मुंबई : सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदी पुढे वाचा…
सध्या कोरोना संसर्गामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. आदिवासी भागातही या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांकडील आर्थिक उत्पन्नाची साधने व त्यांची मर्यादा विचारात घेता खाजगी रुग्णालयातील उपचार महागडा पुढे वाचा…
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुढे वाचा…
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 63 हजार 729 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 398 पुढे वाचा…
फोर्टीस रुग्णालयात जाऊन त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले. मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. फोर्टीस रुग्णालयात जाऊन पुढे वाचा…
राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात 58 हजार 952 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. मुंबई – पुढे वाचा…
रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच राज्यात आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे. अनेक धक्कादायक गोष्टी घडत असताना राज्यातील कोरोना टास्क फोर्स काय करत आहे? टास्क फोर्स फक्त कागदी घोडे नाचवायला पुढे वाचा…
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक उपायोजना करून देखील कोरोनावर नियंत्रण मिळत नसल्याने, अखेर मुख्यमंत्र्यांनी अधिक कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री 8 वाजेपासून नव्या निर्बंधांना पुढे वाचा…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाले आहेत. मुंबईतील डीआरडीओ येथील कार्यालयात सीबीआयच्या पथकासमोर देशमुख हजर झाले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी पुढे वाचा…
संचारबंदी लागू करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने त्यांनी पुसली आहेत अशी टीका भारतीय पुढे वाचा…
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत पुढे वाचा…
एंटालिया कार स्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या कटात सहभागी असणे तसेच पुरावे नष्ट करणार या आरोपाखाली रियाजुद्दीन काजी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मुंबई – सचिन पुढे वाचा…
राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे लसीची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मुंबई – पुढे वाचा…
या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबई : राज्यातील कोरोनाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पुढे वाचा…
प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्रं रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळ विक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे पुढे वाचा…