आम्ही पुणेकर संस्था ,आणि जम्मू काश्मीर (jammu kashmir) सरकारचा पशुसंवर्धन खात्या तर्फे जम्मू काश्मीर मधील दूध डेअरी (milk dairy) व्येवसायाशी निगडित प्रगतशील शेतकऱ्यांकरिता राज्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता .इंदापूर(indapur) बारामती (baramati)कोल्हापूर (kolhapur)पुणे(pune )अश्या विविध ठिकाणे दूध डेअरी प्रकल्प ,साखर कारखाने ,कृषी महाविद्यालयला भेट देत शेतकऱ्यांनी दूध डेअरी व्येवसायाशी निगडित विविध गोष्टी जाणून घेतल्या .
आम्ही पुणेकर संस्था तर्फे जम्मू काश्मीर मधील प्रगतशील शेतकऱ्यांकरिता राज्यात अभ्यास दौरा
Leave a Reply