#pune police,#corona,#news,#police#bibwewadi police station
करोना महामारी प्राधुरभाव वाढत आहे .तसेच नवीन ओमायक्रोन चा धोका हि आहे . ह्या प्राश्वभूमीवर पुणे पोलीस (pune police)सरसावले आहे . बिबवेवाडी पोलीस स्टेशन पोलिसांनी (bibwewadi police station)मागील अनुभव घेत विशेष उपाययोजना करायला सुरवात केली आहे . संपूर्ण दक्षता घेत असताना सोसिअल डिस्टंसिन्ग पाळणे मास्क घालणे ,दुकान किंवा बाजारात गर्दी टाळणे असे आव्हान केले आहे तसेच जास्तीत जास्त लसीकरण ह्या वर भर दिला आहे
करोना महामारी प्राधुरभाव रोखण्यासाठी पुणे पोलीस सरसावले
Leave a Reply