कोरोना ची तिसरी लाट रोखण्या साठी कोथरूड पोलिसांचे नियमांचे काटेकोर पालन

कोरोना ची तिसरी लाट रोखण्या साठी कोथरूड पोलीस राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत असून दिवस रात्र प्रयत्न करत आहेत . नागरिकांना मास्क वापरण्याचे तसेच गर्दी टाळण्याचे, सोसिअल डिस्टन्स पाळण्याचे आव्हान करण्यात येत आहे . विना मास्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . जमावबंदी तसेच करफीव चे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे . हॉटेल तसेच बाकी आस्थापने रात्री १० नंतर करण्यात येत आहेत .

Leave a Reply