जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

या कार्यक्रमाच्या वेळी पुण्याचे माजीउपमहापौर नगरसेवक दिपक मानकर म्हणाले की, पावर साहेबांनी महाविकस आघाडीतून नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापू डाकले, महेश शिंदे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, करणं मानकर, स्वाती पोकळे, राकेश कामठे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली.

Leave a Reply