पुणे नवले ब्रिज जवळ ट्रकच्या धडकेने 40पेक्षा जास्त गाड्या सोबत भीषण अपघात. अपघातात अनेक जण जखमी

पुण्यातील नवले ब्रिज येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून भरे अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या दरम्यान अपघातात 47 गाड्यांचा समावेश असल्याचे दिसून आले यादरम्यान सदर ठिकाणी अग्निशामक विभागाचे 2 रेस्क्यू वाहन काम करत आहे . मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील नऱ्हेजवळील दरी पूल येथे हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात 40 ते 50 गाड्या पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे. ट्रक/कंटेनर धडकेने दिलेल्या वाहन एकमेकांना धडकण्यात प्राथमिक अंदाज आहे पुण्यातील हा भीषण अपघात दलाच्या रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्यात अग्निशामक दलाची जवानांकडून बचावकार्य सुरू आहे या अपघातात गाड्यांच्या अक्षरशः थोडा झाल्याने भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कित्येक जण जखमी झालेली आहेत.

Leave a Reply