पुणे बंगलोर हायवे नवले पूल जवळ भीषण अपघात

सिमेंट मिक्सर चा ट्रक पोलो कार वर पालटला मुले हा भीषण अपघात झाला
पोलो कार मध्ये प्रवास करत असलेले नवरा बायको किरकोळ जखमी झाले असून सुखरूप आहेत.
सकाळी हा अपघात झाल्या मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती

Leave a Reply