माझी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे पत्रकार परिषद

माझी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे पत्रकार परिषद
श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वा निमित्त गुरु तेग बहादुरजी मानवतां पुरस्कार भारताचे माजी गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे व माननीय डॅा. सदानंद जी मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम श्री गुरु तेग बहादुर उत्सव कमिटी व सरहद संस्था यांनी घेतला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष श्री कृष्ण कुमारजी गोयल, मुख्य संयोजक श्री संतसिंग जी मोखा, कार्यकारी अध्यक्ष श्री चरणजीतसिंग जी सहानी, उपाध्यक्ष डॅा शैलेशजी पगारीया, लेखक इतिहासकार संजयजी सोनवणी, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेशजी वाडेकर व सरहद संस्थेचे अध्यक्ष संजयजी नहार व इतर मान्यवर उपस्थित होते.
#congress #sushilkumarshinde #elections #bjp #pm modi

Leave a Reply