युवती व विवाहित महिलांसाठी इनाना प्रोडक्शन तर्फे भव्य सौंदर्य स्पर्धा

pune ‘Inanna beauty pageants इनाना प्रोडक्शन मुली व विवाहित महिलांसाठी भव्य सौंदर्य स्पर्धा

गेल्या अनेक वर्षांपासून इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. (inanna) पुणे, (pune) ही शॉर्ट फिल्म, (shortfilm) वेबसिरीज,(webseries) अल्बम सॉंगच्या (song) दुनियेत गेली अनेक वर्ष आपले वेगळेपण टिकवून आहे. आता इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. मुली व विवाहित महिलांसाठी ‘Inanna beauty pageants’ ही भव्य सौंदर्य स्पर्धा घेवून आले आहेत. इनानाचे संचालक दीप्ती सिंग आणि प्रशांत सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा केली. याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ स्वर्णलता रॉय (खालसा कॉलेज मुंबई), मृदुला मल्होत्रा (एमडी, एनडीडीवाय) आदी मान्यवर उपस्थित होते. या विषयी माहिती देताना प्रशांत सिंग म्हणाले, मॉडेलिंग चि आवड असलेल्या मुलींबरोबरच विवाहित महिलांच्या प्रतिभेला, कला गुणांना वाव मिळावा व त्यांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. आगामी शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, अल्बम सॉंग व फीचर फिल्ममध्ये काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. #beauty pageants, #pune,

Leave a Reply