व्हिजल मेकअप ॲन्ड डान्स काप्युडिशध स्पर्धेचे आयोजन

व्हिजल मेकअप ॲन्ड डान्स काप्युडिशध स्पर्धेचे नियोजन
दिनांक २९/४/०२३ रोजी पिंपरी येथे लांडगे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या स्पर्धेत म्हाळसा खंडेराय,बानू यांच्या वेशभूषा परिधान करून उस्फुर्त तरुण वर्गाचा सहभाग दिसून येतो.या मध्ये अखिल चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.मेघराज भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सहभागी झालेल्या स्पर्धेकाना नामांकित जिंकलेल्या स्पर्धेकाना सतरा हजार, पाच हजार अकरा हजार ते पाच हजार रुपयांहून अधिक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या व्हिजल मेकअप ॲन्ड डान्सिंग ग्रुपचे सर्वेसर्वा विजया क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सहभागी होणार्या स्पर्धकांना प्रमाणपत्र , भेटवस्तू देण्यात येणार आहेत

Leave a Reply